भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:
बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली च्या बाजूचे हरियाना, इथे १९ वर्षापूर्वी एका हलकट पोलीस अधिकार्याने एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.. त्या बलात्कार नंतर त्या मुलीच्या कुटुंबाला पोलिसांनी दिलेला त्रास आणि ...