मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


मुलांनो आजचा आपला विषय आहे ‘assignments ‘. हो तीच ती. तुम्हाला दर आठवड्याला अभ्यासा सारख्या फ़ालतू कामातून थोडा विरंगुळा मिळवून देणारी. याला तुम्ही ‘प्रोजेक्ट’ सुद्धा म्हणु शकता. पण म्हणु नका. कारण मग त्या नावातली उपजत गम्मत आणि ‘सोय’ दोन्ही निघून जाईल. ‘assignment ‘ या नावातच ‘assign ‘ आहे. म्हणजे सरांनी तुम्हाला ‘assign’ केली की तुम्ही तुमच्या आईला, बाबांना, किंवा तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीला ती assign करायची. कधी कधी अक्ख्या ग्रुप ला सुद्धा करू शकता. पण ‘आई’ हीच ग्रुप लीडर असली पाहिजे हे विसरु नका. याला पुढील ...
पुढे वाचा. :