सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:

क्षात्रकुलोत्‍पन्‍न मराठा समाजाचे परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्‍कूल, ज्‍यु. कॉलेज व अध्‍यापक विद्यालय यांच्‍या संयुक्‍तपणे निघणा-या ‘विकास’ या वार्षिकांकात 1983 साली प्रसिद्ध झालेली ही माझी कथा. मी त्‍यावेळी अध्‍यापक विद्यालयात शिकत होतो. – सुरेश सावंत

खरे तर चारचौघांसारखं गवत खाणारं आयुष्‍य त्‍याने केव्‍हाच नाकारलं होतं. लग्‍न, पत्‍नी, मुले, संसार या गोष्‍टी आपल्‍यासाठी नाहीतच अशी त्‍याने आपल्‍या मनाची पक्‍की धारणा करुन घेतली होती. माणूस जन्‍माला येतो, मोठा होतो, लग्‍न करतो, संसार करतो ...
पुढे वाचा. : निर्णय