येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:
मागिल पोस्ट मधे मी मॅगेझीन सेक्रेटरी म्हणून निवडलो गेलो या बाबतचे वर्णन दिले होते. ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती व ती आपण आता येथे बघुया. प्रत्यक्षात मी पाच चित्रे काढली होती पण प्रयत्न करूनही तूर्त मला तीनच मिळालीत.शेवटी विचार केला ...
पुढे वाचा. : मी काढलेली व्यंगचित्रे