मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
मनसेचे हे काय चालले आहे?
परवा रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी(?) सिध्दीविनायक मंदिराबाहेर झोपलेल्या साधूबैराग्यांना आणि ज्यांना घरात आसरा नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाचा आणि त्यांनी घातलेल्या भगव्या वस्रांचा जराही विचार न करता झोडपून काढले. कारण का?…..कोणालाच माहीत नाही….
याला Matured राजकीय पक्ष म्हणायचे का? हेच मनसेचे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वी हाज यात्रेची सबसिडी कमी केली म्हणून आंदोलने, निदर्शने करीत होते….अनेक मुस्लीम फकीरही असेच रस्त्याच्या कडेला आपली पथारी पसरतात आणि अनेक वर्षांनंतर तिथे दर्गा ...
पुढे वाचा. : कु-हाडीचा दांडा….