आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

वेस अँडरसन या दिग्दर्शकाच्या अनेक फिल्म्स पाहूनही प्रेक्षकाला त्या नक्की कशाविषयी आहेत याविषयीचा संभ्रम राहण्याची शक्यता आहे. म्हटलं तर त्यांना काही प्रमाणात गोष्ट असते, म्हटलं तर विनोदाला काही प्रमाणात स्थान असतं, ब-यापैकी लोकप्रिय अभिनेते असतात, मात्र त्यांना व्यावसायिक कॉमेडी चित्रपट म्हणता येणार नाही. कथाप्रधान नाही, बेतीवदेखील नाही. अँडरसनचा किती मोठा प्रेक्षकवर्ग आहे याची मला कल्पना नाही,पण त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट हा कल्ट वर्गात मोडणारा आहे, अन् एक विशिष्ट वर्ग त्याचे चित्रपट पाहतो हे निश्चित. मी स्वतः त्याच्या रॉयल ...
पुढे वाचा. : रशमोरः अँडरसनच्या जगात