काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


नितिश राणे..

नारायण राणेचा मुलगा.. मला काल पर्यंत त्याचा चेहेरा काळा की गोरा ते माहिती नव्हतं. कारण कधीच कुठल्याही सामाजिक कार्यामधे त्याला बघितलं नव्हतं. पण काल सकाळी फिरायला गेलो होतो, तेंव्हा एक मोठा बोर्ड बघितला. त्यावर लिहिलं होतं की” स्वाभिमानच्या” आंदोलनामुळे तसेच नितेश राणे याच्या प्रयत्नाने  वैतरणा प्रोजेक्ट पुर्ण होई पर्यंत मुंबई मधल्या टॉवर्सला पाणी बंद”

आता हे वाक्य जे आहे, त्या मधे ...
पुढे वाचा. : स्वाभिमान की दुराभिमान??