भाषा एक असल्याने समानता येऊ शकते हे जरी खरं असलं तरी मुळात समानतेचे विविध थर, अंग आहेत असं मला वाटतं. भाषा एक असली तरी वैचारिक पातळीवर समानता असेलच अस काही नाही. दाक्षिणात्य राज्यांमध्ये इंग्लिशचा वापर भरपूर असला तरी माझ्यामते ते लोक सगळ्यात जास्त सनातनी आहेत... त्यामुळे केवळ मी त्यांच्याशी संवाद साधू शकलो म्हणजे समानता आली असं होणार नाही... भाषामुळे गोष्टी सोप्या होतील पण खरे प्रश्न वेगळे आहेत...