पलंग असावा. पण पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे असावे. याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण धृवाकडून उत्तर धृवाकडे चुंबकिय रेषा जातात. त्यांना समांतर आणि उलट दिशेने स्वतःला स्थापित केले तर चुंबकियदृष्ट्या त्रास होत नाही. थोडक्यात या रेषा डोक्यातून जाऊन पायातून निघाल्या तर उत्तम. असो. (BTW) चुंबकिय धृव आणि भौगोलिक धृव विरुद्ध दिशेला आहेतच पण ते एकाच जागी नाही, तेंव्हा त्यानुसार, म्हणजे चुंबकाच्या दिशेनुसार जागा निश्चित करणे योग्य. गायी, मेंढ्या आणि इतर प्राणीसुद्धा स्वतःला असे वळवून घेतात. दुवा क्र. ४  इथे बघा. ही माहिती मनोरंजक आहे. मनुष्याच्या चुंबकियात्वाबद्दल गूगलला बरीच माहिती आहे. अवांतर :- पूर्व-पश्चिम झोपणाऱ्यांना पोटदुखीचा किंवा इतर काही पोटाचा त्रास होतो असे ऐकले आहे. तुमचा काही अनुभव आहे का ?