संजोप राव,
नजरेपलीकडेहीनजरेत खोल भेगाअस्वस्थ झोपले मनअस्वस्थ देह जागा - सुंदर!!!
कविता आवडली.
'मनी गोठलेल्या लाटा' ही ओळ/कल्पनाही आवडली. वृत्तात बसवायच्या दृष्टीनं 'मनि गोठल्यात लाटा' असा एक बदल मनात आला.
- कुमार