कांदळकर साहेब, प्रतिसादाखातर धन्यवाद.
कागदाची लांबीःरुंदी किंवा रुंदीःलांबी ही दोन्हीही पैलू गुणोत्तरेच आहेत.
म्हणूनच "दृष्टीक्षेपाची दिशा (orientation)" महत्त्वाची ठरते.
नेहमी आपण कागद उभा धरत असतो.
या रूपात त्याला "पोर्टेट" म्हणजे "व्यक्तीचित्राकृती" म्हणतात.
तो आडवाही धरता येईल. मग त्यास "लँडस्केप" म्हणजे "देखावाकृती" म्हणतात.