उत्तेजनार्थ टाळी, निश्चयटाळी, फजीतिची टाळी
हरिकीर्तनात टाळी, हे टाळी त्यास मृत्यु कवटाळी

अशी एक आर्या लहानपणी ऐकलेली होती तिची आठवण झाली. (चू. भू. द्या. घ्या.)

(ही आर्या कुणाची असावी बरे?)