एक स्वप्न...क्षितीजापलीकडे जाण्याचे........ येथे हे वाचायला मिळाले:
त्या दिवशी नेहमीप्रमाणे पुण्याला जायला निघालो होतो. याच्याअगोदर पुण्याला जायचे असेल तर दुपारची लोकल पकडायचो परंतु या वेळेला कामानिमित्त सकाळी सकाळी निघत होतो. आणि दादरवरून ट्रेन पकडणार असल्यामुळे मी चर्चगेट लोकल पकडली.आणि गाडी खाली असल्यामुळे बसायला देखील जागा भेटली.आता गाणे ऐकत जाईन असा विचार करून earphone काढताच होतो इतक्यात अंधेरीवर हार्बर च्या flatform वर नजर गेली ...
पुढे वाचा. : रोजची लोकल