माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या कंपनीचे प्रोडक्ट येन केन प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने प्रत्येक लहान मोठी कंपनी प्रयत्न करीत असते. त्या साठी वाटेल तो व आपल्या खिशाला परवडेल तो मार्ग पत्करला जातो. पूर्वी कम्युनिकेशन ची साधन मोजकीच होती जसे स्थानिक बातमी पत्र. जेव्हा वर्तमान पत्र नव्हती तेव्हा फक्त तोंडो तोंडीच प्रचार होत असावा. पण त्या काळात दळणवळणाची साधन नसल्याने आवागमन नव्हते म्हणून जो माल तयार केला जात असेल तो स्थानिक बाजारातच विकला जात असावा. मला आठवते मी लहान असतांना माझे बाबा सांगायचे की त्यांच्या ...
पुढे वाचा. : जाहिरातीचे विश्व