पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
पोलिस ठाण्यात ज्यांची "अकस्मात मृत्यू' म्हणून नोंद केली जाते, अशा घटना गेल्या वर्षभरात (2008)राज्यात 58 हजार 258घडल्या आहेत. त्यांत सर्वाधिक आठ हजार 681 घटना मुंबईत घडल्या आहेत. त्याखालोखाल तीन हजार 763 मृत्यू पुण्यात झाले आहेत. राज्यात रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या बारा हजार 950 होती. सर्वाधिक तीन हजार 573 मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. ...