सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:

'आंदोलन'साठी 24 डिसेंबर 2009 रोजी तयार केलेला लेख

महाराष्‍ट्राच्‍या संदर्भात ओळखली जाणारी दलित चळवळ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व वारसा मानणा-या दलितांतील बहुसंख्‍य अशा बौद्ध (पूर्वाश्रमीचा महार समाज) समाजाच्‍या पुढाकाराखालची चळवळ राहिली आहे. तिला आंबेडकरी चळवळ असे म्‍हणण्‍याचा प्रघात पडला आहे. म्‍हणून इथेही मी तेच संबोधन वापरत आहे. वस्‍तीपासून तुटलेल्‍या बौद्ध मध्‍यमवर्गीय कुटुंबातील अलिकडची पिढी सोडली, तर पूर्वी बौद्ध समाजात जन्‍माला ...
पुढे वाचा. : आंबेडकरी चळवळीचा उद्याच्‍या महाराष्‍ट्रातील मुक्‍काम कोठे ? कसा ?