काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
शिंडलर्स लिस्ट
तिने स्वतःच्या बोटावर हलकेच सुईने टोचले , आणि टरारुन वर आलेल्या रक्ताच्या थेंबा कडे तिने पाहिले. डोळ्यात किंचीत चिंता -डोळ्यातला पाण्याचा थेंब, सुकलेला चेहेरा, थकलेलं शरीर , आणि रक्ताचा ….तो थेंब तिने बोटावर घेतला आणि गालावर ( चिक बोन्स वर) चोळला.. कदाचीत किंचीत गुलाबी रंगामुळे आपण हेल्दी दिसु..आणि त्यामुळे कदाचीत थोडं जास्त जगता येईल, असं तिला वाटलं असावं… पण त्यांची तीक्षण नजर…………..
स्त्रिया, म्हातारे लोकं वगैरे जे कामं करु शकत नाहीत त्यांना सरळ गॅस चेंबर मधे पाठवलं जायचं. सगळी कडे नुसता हाहाकार ...
पुढे वाचा. : शिंडलर्स लिस्ट