रसिक.... येथे हे वाचायला मिळाले:
आज फेरिले गोरी रंग बसंती चीर आ रुतुराज कोयलरिया कूके
रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा आ रुतुराज कोयलरिया कूके
ही कुमारांची गौरी बसंत मधली अप्रतिम बंदिश आहे. सवयीने कुमारांच्या बंदिशीचे शब्द कळतात पण अर्थ बऱ्याच वेळेस लागत नाही. याही बंदिशीच्या वेळेस असंच झालं. यातलं बसंती ...
पुढे वाचा. : आज फेरिले गोरी...