मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:

सध्या कैरोमध्ये पुन्हा मी हॉस्टेल लाइफ अनुभवतोय.सध्या कामाचा ताण तसा कमीच आहे. त्यामुळे फिरणं भरपूर चालू आहे.हॉस्टेलला जसा ग्रूप करून मस्ती करायचो तेच सध्या आम्ही करतोय.आज जी पोस्ट करतोय ती आमच्या मस्तीवर किंवा फिरण्यावर नाही तर थोडी वेगळी आहे.

खुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का ...
पुढे वाचा. : पोरका...