अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
बंगलुरू महानगर, उद्यानांचे शहर म्हणूनच ओळखले जाते. या शहरात असलेली दोन प्रमुख उद्याने, कब्बन पार्क व लालबाग ही अतिशय प्रसिद्ध आहेत. विस्तीर्ण आवार, निरनिराळ्या प्रकारची भरपूर झाडे, फुलझाडे अतिशय नीटनेटका आराखडा यामुळे बंगलुरूला प्रवासीभेट देणार्या सर्वांच्या मनात एकदा तरी या उद्यानांना भेट देण्याचा प्लॅन ठरलेलाच असतो. स्थानिक लोकांच्यात सुद्धा, सकाळ संध्याकाळ जॉगिंग करणारी मंडळी, पक्षी निरिक्षक, व्यायामपटू व प्रेमी युगुले यांची निदान एक तरी उद्यान भेट त्यांच्या दैनिक कार्यक्रमात ठरलेलीच असते.
200 एकर एवढ्या मोठ्या ...
पुढे वाचा. : बंगलुरूमधली उद्याने