बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
जैक हा पायलट असतो आणि Boeing ७४७ विमाने चालवत असतो. त्याला २ मुले असतात, जेसी आणि श्यान. अचानक त्याच्या बायकोचा मृत्यू होतो व सगळे जगच त्याला नकोसे होते, त्यामुळे तो नोकरी सोडून अलास्का मध्ये एका कंपनी मध्ये नोकरीला लागतो, जी कंपनी community service करते, म्हणजे मोठ्या गावात जाऊन लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणे. Quency नावाच्या गावात सगळी कडे बर्फ असल्याने विमानाने / हेलीकॉप्तेरणे येणे जाणे करावे लागते. तर जैक त्या कंपनी मध्ये एका विमानाचा पायलट म्हणून पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करतो. त्याची मुलगी जेसी तिथे लवकरच रुळते, आणि ...
पुढे वाचा. : अलास्का ()