Swami येथे हे वाचायला मिळाले:

ध्यान काय आहे? ध्यान म्हणजे काय?.....
"लक्ष कुठे आहे? मी काय सांगतोय तिकडे ध्यान दे आणि लक्ष्यात ठेव"
आता हे अस बोलण आपण सहज ऎकतो व बोलतो सुध्दा.यात सहजता असल्याने जे सहज तेच बोलले जाते.अर्थ लावताना बरोबरच लावला जातो. पण जेव्हा फ़क्त ध्यान हे शब्द आपण ऎकतो, तेव्हा गोंधळ उडतो. का? कारण कार्य कारण भाव प्रकट ...
पुढे वाचा. : ध्यानाचे तारांगण भाग:२