माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या आईचं एक पेटंट वाक्य म्हणजे जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ....जोक्स अपार्ट..आमच्या दोघांच्या बाबतीतही ते बर्याच अंशी खरं आहे. ते म्हणजे कंजुस आणि हुशार असं काही नाही पण प्रवासाचं, नवनव्या जागा पत्ते काढून फ़िरण्याचं वेड दोघांनाही सारखंच आहे. त्यामुळे सुट्ट्या, डिल्स, विकेंड या सगळ्याचा नेहमीच पुरेपुर लाभ आम्ही उठवला आहे. मागची काही वर्षे फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहिलो तेव्हा तर फ़िरायची मजाच होती. कारण अमेरिकेतील दोन महत्वाची शहरं एक म्हणजे देशाची राजधानी वॉशिंग्टन डि.सी. आणि आर्थिक राजधानी न्युयॉर्क ...
पुढे वाचा. : ईशान्येकडून वायव्येकडे