माझ्या गजाल्या येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या दिवाळीत अमेरिकेला गेलो होतो. जानेवारीपर्यंत तिकडेच मुक्काम होता त्यामुळे दिवाळी चुकली तरी नाताळची मज्जा अनुभवता आली. कॅलिफोर्नियाला पोहोचल्याबरोबर कॅब पकडून ऑफीस गाठलं. आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात पाउल टाकलेले. तिकडे कसे होईल, लोकं कसे असतील, काम पूर्ण होईल की नाही असे असंख्य प्रश्न मनात होते. तिथे आगमनाची वर्दि देताच आतून साधारण साठीकडे झुकलेली अमेरिकन बाई हसत मुखाने माझ्या स्वागताला बाहेर आली. लिंडा जॉनसन. "हे सिद्धार्थ यु आर लुकिंग सो हॅंडसम" पहिलाच यॉर्कर, मी क्लीन बोल्ड. आजवरच्या आयुष्यात समस्त स्त्रीवर्गा कडून आलेली अशी ही ...
पुढे वाचा. : आठवणीतला नाताळ