The Life येथे हे वाचायला मिळाले:

तुम्ही डायरी लिहिता ? तुम्ही त्यात चित्रं काढता ? मेंदीच्या नक्षीचे पॅटर्न काढता ? डुडलिंग करता ? तुम्ही तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातील पात्रांना रंगवलं होतं ( आणि दाढी-मिशा काढल्या होत्या) ? , या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो [ किंवा नो ] असतील तर आज एका चकाट्या पुस्तकाची ओळख तुम्हाला करून देणार आहे. आणि हो ज्यांनी यातलं काहिच केलं नसेल परंतु करण्याची सुप्त इच्छा असेल त्यांना तर हे पुस्तक वरदानच वाटावं, Dan Price नं लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे ‘ How to make a journal of your life’. मागच्या महिन्यात Amazon वर चाळाचाळ करत असताना मला हे ...
पुढे वाचा. : हाऊ टू मेक अ जर्नल ऑफ युअर लाईफ