मी त्याला अतिशय सोपा उपाय सांगीतला " बायकोला दाराकडे पाठ करून घरात यायला सांग"
असा उपाय तुम्ही सांगितल्यावर त्यांच्या बायकोला पटला हे नशीबच म्हणा की! सगळे एवढे नशीबवान नसतात. एखाद्याच्या मनाने घेतलेली गोष्ट काढणे कठीण असते.