शशिकांतराव, आपल्या भावना वाचताक्षणी हसू आलं. फारच अवघड वाक्यरचना करून करून तेच तेच लिहून आपल्या भावना कळवल्यात ह्या बद्दल धन्यवाद. आजच्या काळात (किंवा आधीच्या देखिल) सुलोचना दीदींबद्दल एव्हढया भावना कोणाच्या मनात आल्या नसतील.
आपल्या भावनांचा मला आदर आहेच, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल एक विस्तृत आढावा घेतलात तर त्याचा सगळ्याच वाचकांना फायदा होईल...