तुमच्या लिखाणाची एक स्वतःचीच अशी रंजक शैली आहे.

जरा पाहावे काय लिहीलय ते, अशा विचाराने वाचायला लागल्यावर थेट शेवट आल्यावरच लेख संपल्याची जाणीव झाली.

वर्तमानात रमण्याची आणि गुंतवण्याची ही लेखनशैली आवडली. अर्थात गोष्टही आवडलीच.