अधिकाधिक योग्य प्रतिशब्द शोधण्याची आणि पारखून घेण्याची भूमिका आवडली.

ऍस्पेक्ट रेशोसाठी

प्रसर गुणोत्तर, दर्शनी गुणोत्तर, दर्शनी अनुपात

असे प्रतिशब्द कोशात सुचवलेले दिसतात. तरीही तुम्ही मांडत असलेल्या विषयात कागदाच्या ऍस्पेक्ट रेशोसाठी लांबीरुंदीचे गुणोत्तर (किंवा आकारमानाचे गुणोत्तर) हा पर्याय मला अधिक सुबोध वाटतो.