आकारमान म्हणजे साइझ आणि आकार म्हणजे शेऽप. येथे साइझचा काही संबंध नाही आहे, तेव्हा गुणोत्तर असलेच तर त्याचा संदर्भ आकाराशी आहे.
आणि दर्शनी म्हणजे ऍपरन्‍ट, वरवर पाहिले असतां.  म्हणजे दर्शनी शब्द चालणार नाही.