बेफिकीर, तुम्ही कविता इतक्या बारकाईने वाचता हे बघून खूप छान वाटलं. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार तुम्ही म्हणताय ते एकदम पटेश. "अवघडले" ह्या शब्दातलं अवघडलेपण मलाही जाणवलं होतं.