आय हाय..... क्या बात है रे......!!

जमली जमली..... नाजुक साजुक........ गोड गोड कविता ..... काय सही उतरलीये गं !!

संपूर्ण कविताच एकदम कातिल जानेमन !!

"चांदणशेला" ह्या शब्दावर तर आपण एकदम फिदा