'भृंग', नाभीकमळ शोधू , ती मिठी असते चिरंतनबाप, आई, मित्र, पत्नी; सर्व क्षणभंगूर होते... अगदी खरेय .. अध्यात्मिक स्पर्श असलेल्या गझला अजून लिहिल्या जायल्या हव्यात, त्याने गझल-विश्व अधिक समृद्ध होईल.. आपला हा प्रयत्न स्तुत्य आहे नक्कीच!-मानस६