आकारमान म्हणजे साइझ आणि आकार म्हणजे शेऽप. येथे साइझचा काही संबंध नाही आहे, तेव्हा गुणोत्तर असलेच तर त्याचा संदर्भ आकाराशी आहे.

अगदी बरोबर. 'आकारमानाचे गुणोत्तर' असे म्हणणे चुकीचे आहे. 'आकाराचे गुणोत्तर' असे म्हणायला हवे होते हे खरेच. लिहिताना चूक झाली. क्षमस्व. लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.