बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनी
काल खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर परत येताना फ़्रीवेवर ही गर्दी. "इतक्या रात्री ८ वाजता ही सर्व मंडळी कुठे चालली ... विशेषत: ख्रिसमस ईव्ह (सन्ध्याकाळी) ला?" माझा प्रश्न.
अमेरिकेत ख्रिसमस आणि थॅन्क्सगिव्हिंग या दोन दिवसांची पूर्वसन्ध्या असे दिवस आहेत की त्यादिवशी अमेरिकेतील सर्व कामे थांबतात. दूर दूर गेलेले लोक घरी परतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ख्रिसमस ट्री ...
पुढे वाचा. : सांताचे आगमन