THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:



कोंबड कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच. त्या न्यायाने मुंबईचे कितीही मेकअप केले तरी मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा  लपणार नाही , हेच या पाण्याने दाखऊन दिले. आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!! त्याला अंधारात लोटून  मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि ...
पुढे वाचा. : आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!!,मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही ,