डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
टांग टिंग टींगा क टांग टींग टींगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा.
हे टॅगा टॅगी चाललेले बघुन मी शोधंत होतो कुणी मला टॅगले आहे का. महेंद्रंच्या पोस्टमध्ये नावं बघुन हुश्श केले, त्यांना मनापासुन धन्यवाद दिले आणि पोस्ट लिहावयाला घेतली.
1.Where is your cell phone?
नेहमी तिथेच असतो जिथे मी शोधत नाही
2.Your hair?
कटींगचे चार्जेस वाढल्याने शरीराने नविन उगवणे बंद केले आहे. उरलेले पोरगं उपटतो
3.Your mother?
उत्तर देणं अशक्य, आईबद्दल काय वाटतं शब्दात मांडण्याइतकं शब्द सामर्थ्य नाही आहे ...
पुढे वाचा. : टॅगला