सुरूवात... येथे हे वाचायला मिळाले:

दोन दिवसांपासून मी बिगर अंघोळीचा शिर्डी, शिंगणापूर वगैरे वगैरे करत (आय मीन ह्या ठिकाणी मित्रांसोबत फिरत होतो), अन आत्ता मी घरी आल्यावर कुठे अंघोळ केली अन नेट उघडलं, तेव्हा माझ्या ब्लॉगवर कांचन ताईनं मला टॅगलंय, अशी प्रतिक्रिया दिसली... ही टॅग-टॅगीची नेमकी भानगड काय आहे, ते मला आत्ता (म्हणजे ही पोस्ट लिहीत असतांना) देखील कळलेली नाहिये, तरी पण हौस म्हणून इतरांच्या टॅगा-टॅगीच्या पोस्टची मी ही कॉपी मारतोय.... कोणाच्या प्रतिक्रिया मिळाल्यावर ...
पुढे वाचा. : टॅगा - टॅगी