आनंदी आनंद येथे हे वाचायला मिळाले:
१९९२ - रोजा - रहमान चे पदार्पण - एक सांगीतिक वादळ
२००९ - नटरंग - अजय-अतुल - सांगीतिक वादळ मराठीमध्ये पोचले
माझे रहमान प्रेम जगजाहीर आहे. गेल्या १० वर्षाहून जास्त काळ रहमानच्या संगीताने माझ्या कान-विश्वावर सर्वोच्च अधिराज्य केले आहे आणि पुढेही करत राहील. रहमानची तमिळ, तेलुगु कोणत्याही भाषेतील गाणी असोत, अर्थ कळो व न कळो सदासर्वकाळ ऐकणे हा माझा रोजचाच नित्यक्रम आहे. मी भले ऑक्सिजन मिळाला नाही तरी चालेल पण रहमानचे संगीत नसेल तर तो जीव नको मला. तरीपण मनात एक इच्छा खूप काळ घर करून होती ती म्हणजे एखादा तरी मराठी चित्रपट निघावा ज्याला ...
पुढे वाचा. : मराठीमधील सांगीतिक वादळ