माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
“तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.”
होय हल्ली चांगुलपणा ला कौडीची सूद्धा किम्मत राहिलेली नाही. अहो हे कलीयुग आहे महाराज विसरलात का? ह्या जगात तुम्ही चांगुलपणा ने वागला तर तुम्हाला कोणी विचारात सूद्धा ...