बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
तिला घरात मुलासोबत बरोबरीने वागवलं जातं.तिची शिक्षणातली प्रगती,तिचा वाढणारा आत्मविश्वास,ती घेत असलेली झेप पाहून तिच्याबद्दल मनापासून कौतुक दाटुन येतं आणि आपण आपल्या मुलीला घडवलंय,या बद्दल स्वत:चाच अभिमान वाटायला लागतो. आतापर्यतच्या अनुभवाच्या प्रवासाने निस्पृह आणि स्वातंत्र्य बाण्याचा वृत्तीने तिच्यात छान मुळ घ्ररलं असतं. पण वय वाढत असतं.मग ,वेळ येते ती तिच्या आयुष्याच्या दुस-या भागाची.तिने स्वत: कोणाला शोधलं नसल्याने आईबाबा खुप प्रयत्नाने तिच्यासाठी सुयोग्य 'स्थळ'आणतात आणि शक्यता-अशक्यतांचा सारासार विचार करत ती स्वत:चं प्रक्टिकल आयुष्य ...
पुढे वाचा. : तिच्या अपेक्षा.