sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:
"डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा डा डा....सँटाक्लॉज इज कमिंग.. ललाल... रायडिंग ऑन द स्ले....
डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा ड डा..."
"ए पक्या सकाळी सकाळी डोक नको खाऊस तुझ्या डडानी.....आधीच कँटिन वाला २ वेळा फोन करुन पण चहा घेऊन आला नाहीये."
"चल बे मंद्या, चील याSSर. उद्या पासुन तीन दिवस सुट्टी.... चेहरा काय असा करतोयस तेराव्याला गेल्या सारखा?"
"तू हस बे, तुझं काय जातय" "एकतर मी सुट्टीला जोडुन एक दोन सुट्ट्या टाकुन बाहेर जायच्या प्लॅनला कात्री लावली म्हणुन बायको वैतागलेय.त्यावर मात म्हणुन ह्यावेळी आई सोसायटीच्या ...
पुढे वाचा. : मिशन - ए - इयर एंड