काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
दिवसभर कॉम्प्यूटरच्या समोर बसुन, एस ए पी च्या त्याच त्या स्क्रिन्स बघुन, कंटाळा येतो आपल्याला. बरं जरी एसएपी वर जास्त काम नसलं तरीही, रिपोर्ट्स डाउन लोड करुन बघायचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेमेंटस फॉलो अप करणं…सेल फिगर्स बघुन शॉर्टफॉल असलेल्या एरियातल्या लोकांशी संपर्क साधायचा, वगैरे बरीच कामं असतातच…
आणि ते काम झाल्यावर आउटलुक मधे तर सारखे घागरीत नळाखाली धरल्यावर थेंब थेंब पाणी गळावे तसे एका पाठोपाठ एक इ मेल्स येतच असतात.
तुम्ही पण सचिन जसा प्रत्येक बॉल लिलया सिमेपार धाडतो, त्या प्रमाणेच प्रत्येक इ मेल ला ...
पुढे वाचा. : कान्ट यु सी? आय ऍम बिझी?