चांदणशेला..हा शब्द-प्रयोग अतिशय आवडला. कवितेतील कल्पना विलास अधिक फुलायला हवा.. एक दोन कडवी अजून वाढलीत तर अधिक पुर्ण वाटेल....कविता, त्यातील प्रतिमा निश्चीतच अतिशय उत्कट, हळुवार आहेत..पण अचानक पणे संपल्या सारखी वाटते..!
-मानस६