खालील मजकुर मला भाग ४९ला जोडायचा होता परंतु दोन्दा प्रयत्न कारुन देखील जमले नाही, माग साहाय्य चा आधार घेउन एथे जोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासक हा भाग मूळ लेखाला जोडून देतील का?
(हा मजकूर आता वर लेखाचे शेवटी जोडलेला आहे आणि सर्व चित्रे सरकचित्रदर्शनाचे स्वरूपात पाहण्याची व्यवस्था केलेली आहे : प्रशासक)