सहज सुंदर लिहिलंय... वाचतांना डोळ्यांसमोर उभं राहिलं सगळं..!

त्यातली ओढ, आपलेपणा, छोट्या-छोट्या गोष्टींमधला मोठ्ठा आनंद....मस्तच..!

अभिनंदन..!

मृ