...उद्या काय? या प्रश्नाची मगरमिठी,

पंखात उरलाच नाही जोर, कशी मारू भरारी!

एकीकडे तोंड दबणारा दरारा ,

दुसरीकडे आपुलकी दाखवणारे कोल्हे.....                    .... छान, पुढील लेखनाकरता शुभेच्छा !