सतीशजी,
धन्यवाद ! आपल्या प्रत्येक प्रतिसादामुळे खूपच प्रोत्साहन मिळते.
सुचना असतील तरिही त्या मोकळेपणाने सांगा.
कविता पोस्ट करताना पाचवे कडवे चुकून गाळले गेले. ते खाली देंत आहे.
देहाचे संपता बळसोसेना कळमाणसे गळती
- धन्यवाद