दुसऱ्यांकडे आहे ते सगळे (भाव खाण्यासारखे) आपल्याकडे असावे हा मनुष्य स्वभाव आहे. हुशारीच्या तुलनेला खरेच अंत नाही.
अनुभव खराच असेल तर गिरीशला शुभेच्छा!