लेख आवडला. कृत्रिम हशा आणि टाळ्या बऱ्याचवेळा त्रासदायक वाटतात मलाही.

महाविद्यालयीन कार्यक्रमात 'आता पुरे' अशा अर्थाच्याही टाळ्या असायच्या.